Diwali Banner marathi

shubh somvar image | शुभ सोमवार बॅनर

       बॅनर मराठी टीम कळून आपण सर्वांना शुभ सोमवार. मित्रांनो सोमवार हा भगवान शंकराचा वार असतो. एका नवीन आठवड्याची सुरुवात सोमवार पासूनच होते. सोमवारी जेव्हा सर्वजण आपल्या नवीन आठवड्याच्या कामाला सुरुवात करीत असतात तेव्हा आपण त्यांना शुभ सोमवार संदेश ( Shubh somvar image ) पाठवून शुभेच्छा देऊ शकतात. 

     आजच्या या लेखात शुभ सोमवार मराठी बॅनर देण्यात आले आहेत. हे सोमवार मराठी शुभेच्छा बॅनर आपण आपल्या मित्र व कुटुंबीयांसोबत शेअर करून त्यांना शुभेच्छा देऊन, एका नवीन आठवड्याची चैतन्यमय सुरुवात करण्यास उत्साहीत करू शकतात. तर चला सुरू करुया…

खाली देण्यात आलेले बॅनर HD डाउनलोड करण्यासाठी खाली DOWNLOAD⬇️ बटन देण्यात आले आहे. त्या वर क्लिक करून आपण shubh somvar image | शुभ सोमवार बॅनर डाउनलोड करू शकतात. 

        shubh somvar image | शुभ सोमवार 

शुभ सोमवार
भोलेबाबांच्या कृपेने आपला आजचा
दिवस खूप खूप आनंदात जावो

भोलेबाबांच्या कृपेने आपला आजचा
दिवस खूप खूप आनंदात जावो

भोलेबाबांच्या कृपेने आपला आजचा
दिवस खूप खूप आनंदात जावो

भोलेबाबांच्या कृपेने आपला आजचा
दिवस खूप खूप आनंदात जावो

शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार 
महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…

शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार 
महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार…

श्री शिव शंभुमहादेव यांच्या कृपेने आपला आजचा
दिवस खूप खूप आनंदात जावो

जो अमृत पीते है उन्हें देव कहते है , और जो विष पीते है , उन्हें देवों के देव महादेव कहते हैं ! हर हर महादेव … !

| शिव ही सब शिव ही रब
  शिव से दुजा ना कोई अब |

| मनाला खूप आनंद होतो जेव्हा
 भोलेबाबांचा सोमवार येतो |

वर देण्यात आलेले बॅनर HD डाउनलोड करण्यासाठी खाली DOWNLOAD⬇️ बटन देण्यात आले आहे. त्या वर क्लिक करून आपण shubh somvar image | शुभ सोमवार बॅनर डाउनलोड करू शकतात. 

Rate this post

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top