धुलीवंदन बॅनर 2023 :
रंगपंचमी बॅनर डिझाइन:
रंगांचा हा सण प्रामुख्याने ५ दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका पेटवली जाते, याला होलिका दहन म्हणतात. दुस-या दिवशी लोक एकमेकांना रंग आणि अबीर-गुलाब लावतात, यालाच धुरदी आणि धुलिवंदन म्हणतात. होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी हा रंगांचा सण म्हणूनही साजरा केला जातो. 17 मार्चला होलिका दहन, 18 मार्चला धुलेंडी आणि आता 18 मार्च 2021 रोजी रंगपंचमी साजरी होणार आहे. चला जाणून घेऊया रंगपंचमी का साजरी केली जाते.
dhulivandan banner background :
नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये तुम्हाला 10+ HD रंगपंचमी, धुलीवंदन निमित्त मराठी बॅनर डिझाइन व बॅकग्राऊंड दिलेले आहे ते तुम्ही डाऊनलोड करून वापरू शकतात व आपल्या मित्र मंडळीना सुद्धा शेअर करू शकतात धन्यवाद.