marathi wedding card

top 10 bhavpurna shradhanjali banner | भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी

bhavpurna shradhanjali in marathi banner

आजच्या ब्लॉग पोस्ट मध्ये बॅनर मराठी ची टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे bhavpurna shradhanjali banner. तुम्हाला 11 भावपूर्ण श्रद्धांजलि बॅनर दिलेले आहे ते तुम्ही बॅनर खाली दिलेले डाउनलोड बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता. व कोणत्याही अप्प च्या मदतीने तुम्ही त्यावर नाव व फोटो टाकू शकता. व तुमचे काम सोपे करण्यासाठी आम्ही एक मराठी बॅनर अप्प ही बनवला आहे त्या द्वारे ही तुम्ही bhavpurna shradhanjali banner बनवू शकता. आमच्या अप्प चे नाव “Banner Lab app” हे अप्प तुम्ही google playstore वरुण डाउनलोड करू शकता. व बॅनर मराठी वेबसाइट वर Pratham Punyasmaran Banner in Marathi चे पण बॅनर उपलब्ध आहेत तेही तुम्ही पाहू शकता व ते HD डाउनलोड करू शकता.

bhavpurna shradhanjali banner

bhavpurna shradhanjali banner

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा । गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।


shradhanjali banner

shradhanjali banner

“आता सहवास जरी नसला तरी स्मृति सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत राहिल.”


bhavpurna shradhanjali banner hd

bhavpurna shradhanjali banner hd

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा । गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।


shradhanjali banner background

shradhanjali banner background

shradhanjali banner marathi

shradhanjali banner marathi

क्षणो क्षणी आमच्या मनी तुझीच आहे आठवण हीच आमच्या आयुष्यातील अनमोल साठवण


bhavpurna shradhanjali banner editing

bhavpurna shradhanjali banner editing

तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुःखवले, मनाचा तो भोळेपणा, कधी नाही केला मोठेपणा, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.


bhavpurna shradhanjali banner in marathi

bhavpurna shradhanjali banner in marathi

कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला.


bhavpurna shradhanjali banner png

bhavpurna shradhanjali banner png

shradhanjali banner design

shradhanjali banner design

क्षणो क्षणी आता आमच्या मनी तुमचीच आठवण येत आहे, हृदयात साठवलेल्या आठवणींना आता अश्रुद्वारे वाट मोकळी होत आहे.


marathi bhavpurna shradhanjali banner

marathi bhavpurna shradhanjali banner

क्षणो क्षणी आता आमच्या मनी तुमचीच आठवण येत आहे, हृदयात साठवलेल्या आठवणींना आता अश्रुद्वारे वाट मोकळी होत आहे.


bhavpurna shradhanjali banner background

bhavpurna shradhanjali banner background

कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला, आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला.


bhavpurna shradhanjali banner सारख्या बऱ्याच पोस्ट या वेबसाइट वर उपलब्ध आहेत ते ही तुम्ही पाहू शकता. व बॅनर मराठी च्या whats app ग्रुप ला सामील होण्यासाठी वर दिलेले जॉइन व्हाटस अप्प ग्रुप या बॅनर ला क्लिक करून तुम्ही आमच्या ग्रुप ला जॉइन होऊ शकता. बॅनर मराठी च्या व्हाटस अप्प ग्रुप वर आम्ही नव नवीन पोस्ट चे उपडेट्स व ऑफर ची माहिती देत असतो जे कोणी इच्छुक असतील ते बॅनर वर क्लिक करून जॉइन होऊ शकतात.

5/5 - (2 votes)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top