marathi wedding card

आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल | birthday abhar in marathi

आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल बॅनर

नमस्कार मंडळी आजच्या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल | birthday abhar in marathi याचा वापर करून तुम्ही वाढदिवासच्या शुभेच्छा बद्दल आभार व्यक्त करू शकता. या पोस्ट मध्ये तुम्हाला 12 आभार बॅनर दिलेले आहेत. ते तुम्ही बॅनर खाली देलेले बटन चा वापर करून एचडी मध्ये डाउनलोड करून कोणत्याही फोटो एडिटर अप्प ने त्यात आपला फोटो व नाव टाकू शकता. आम्ही तुमच्या साठी दर महिन्याला आभार बॅनर चे नवनवीन पोस्ट आणत असतो. आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल

birthday abhar in marathi आभार बॅनर हे वाढदिवसाच्या सुभेच्छा बद्दल आभार व्यक्त करण्याचे व आभार मागण्याचे एक आकर्षक व सोपा पर्याय व उपाय आहे. आम्ही या पोस्ट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आभार बॅनर दिले आहेत जसे सिम्पल आभार बॅनर, मराठी आभार बॅनर, आभार बॅनर एचडी, न्यू आभार बॅनर बॅकग्राऊंड व बरेच काही तुम्ही पाहू शकता.

make birthaday abhar banner

आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल

आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल

सर्वांचे मनापासून आभार
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी व मित्रांनो, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या याबद्दल मौ, आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले मी माझे भाग्य समजतो.. पुन्हा एकदा आभार.!


abhar banner

abhar banner

सर्वांचे मनापासून आभार
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी व मित्रांनो, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवशी प्रेमरूपी शुभेच्छा दिल्या याबद्दल मी, आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे मित्र लाभले मी माझे भाग्य समजतो.. पुन्हा एकदा आभार.!


वाढदिवस आभार

वाढदिवस आभार

थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू दया एवढीच इच्छा… समस्त स्नेही, मित्र मंडळीचे व सवाच काळजा पासून


birthday abhar in marathi

birthday abhar in marathi

” माझ्या वाढदिवशी ” आपण सर्वानी विविध माध्यमातुन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या’ शुभेच्छा दिल्या त्याबद्दलमी तुमचा आभारी आहे तरी तुम्हा सर्वांचे आशिर्वाद व सदिच्छा माझ्या पाठीशी कायम असुद्यात…..


धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल

धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल

“माझ्या वाढदिवशी” आपण सर्वांनी विविध माध्यमातुन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या’ शुभेच्छा दिल्या त्याबद्दलमी तुमचा आभारी आहे तरी तुम्हा सर्वांचे आशिर्वाद व सदिच्छा माझ्या पाठीशी कायम असुद्यात…..


आभार बॅनर

आभार बॅनर

शब्दातून आभार व्यक्त होणे शक्य नाही..
आपण सर्वांनी मला वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि वाढदिनी मिळणाऱ्या एवढ्या भरभरून शुभेच्छा ! आपल्या लाखमोलाच्या शुभेच्छांबद्दल मी आपला ऋणी असून आपले खूप खूप धन्यवाद !
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.!


make birthaday abhar banner

birthday abhar banner

birthday abhar banner

आभार
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या. आपल्यासारख्या हितचिंतकांमुळे मला सदैव कार्यतत्पर राहण्यास ऊर्जा आणि प्रेरणा मिळते.
समस्त स्नेही, मित्र-मंडळींचे मनापासुन धन्यवाद.


वाढदिवस आभार बॅनर

वाढदिवस आभार बॅनर

मनस्वी आभार
आपणास फक्त धन्यवाद असे म्हणून चालणार नाही पुढे जाण्याची प्रेरणा देणारे, आपल्यासारखा मनानं आणि मानानं माझ्यापेक्षा मोठे असणारे मार्गदर्शक, हितचिंतक, मित्रपरिवार, सहकारी सोबत असणे म्हणजे अपेक्षेच्या पलीकडे जाऊन काहीतरी मिळवलंय, याचं समाधान शब्दात सांगता येणार नाही..! आपण माझ्या वाढदिवसानिमित्त
दिलेल्या प्रचंड प्रेमाबद्दल धन्यवाद


आभार बॅनर hd

आभार बॅनर hd

” माझ्या वाढदिवशी ” आपण सर्वानी विविध माध्यमातुन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या’ शुभेच्छा दिल्या त्याबद्दलमी तुमचा आभारी आहे तरी तुम्हा सर्वांचे आशिर्वाद व सदिच्छा माझ्या पाठीशी कायम असुद्यात
धन्यवाद


vadhdivas abhar

vadhdivas abhar

मनापासुन आभार
थोरा मोठ्यांनी दिलेल्या
शुभेच्छा आणि आशीर्वादाबद्दल
मौ सर्वांचा आभारी आहे. असाच
आपला आशीर्वाद आणि आपले
प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू
दया एवढीच इच्छा…
समस्त स्नेही, मित्र
मंडळीचे मनापासुन
धन्यवाद!


आभार व्यक्त मराठी

आभार व्यक्त मराठी

धन्यवाद
माझ्या वाढदिवसा निमित्त अनेकांनी प्रत्यक्ष भेटून फोन एसएमएस, व्हॉट्सअप, फेसबूक व इतर सोशल मिडीया माध्यमाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, आशिर्वाद ही दिले त्या सर्वांचा मी आभारी आहे, असेच सर्वांचे प्रेम सहकार्य, आशिर्वाद शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!!


आशा करतो तुम्हाला आभार बॅनर आवडले असतील व तुम्ही ते एचडी डाउनलोड ही केले असतील. असे अजून आम्ही आभार बॅनर चे पोस्ट टाकले आहेत ते ही तुमी पाहू शकता. आम्ही 100 पेक्षा जास्त आभार बॅनर टाकले आहेत abhar banner यात पण आम्ही आकर्षक आभार बॅनर दिलेल आहेत त्याचा ही वापर तुम्ही करू शकतात व आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल व्यक्त करू शकतात पोस्ट वर आल्याबद्दल आपले खूप खूप आभार.

Rate this post

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top