nag panchami images 2023| nag panchami photo | nag Panchami images in marathi | नाग पंचमी बॅनर मराठी
नाग पंचमीचा सण यावर्षी 20 ऑगस्ट रोजी आहे. दरवर्षी प्रमाणे श्रावन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. नाग पंचमीच्या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. याशिवाय या दिवशी भगवान शंकराचीही पूजा केली जाते. पंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी आंघोळ करून उपवास व पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. पूजेच्या …