Shravan somvaar image 2022 | Shravan somvaar banner | sawan somvar 2022 images |श्रावण सोमवार फोटो |
धार्मिक श्रद्धेनुसार भगवान शंकरांचा आवडता महिना म्हणून श्रावण महिना मानला जातो. या महिन्यात भोलेबाबांचे भक्त संपूर्ण भक्तीने व श्रध्देने भगवान शिव यांची पूजा करतात. लोकप्रिय धार्मिक कथांनुसार, राजा दक्षाच्या यज्ञात आत्मदहनानंतर, माता सतीने दुसरा जन्म माता पार्वतीच्या रूपात घेतला. अशा कथा आहेत की देवी पार्वतीने शिवशंकराला प्राप्त करण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले, परिणामी …