1 May Maharashtra Divas Banner | kamgar divas banner | महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस बॅनर
Maharashtra Divas Banner 2022 Maharashtra Divas Images : आज केवळ कामगार दिनच नाही तर महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन देखील आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही भारतातील दोन मोठी राज्ये 1 मे रोजी आपला स्थापना दिवस साजरा करतात. ही दोन्ही राज्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी बॉम्बे स्टेटचा भाग होती. या दिवशी भारतातील ‘महाराष्ट्र’ राज्याची स्थापना झाली. पूर्वी …