makar sankranti banner in marathi :
makar sankranti bannner in marathi मकर संक्रांतीचा सण भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात आणि कर्नाटकमध्ये याला संक्रांती म्हणतात आणि तामिळनाडूमध्ये तो पोंगल सण म्हणून साजरा केला जातो. यावेळी पंजाब आणि हरियाणामध्ये नवीन पिकाचे स्वागत केले जाते आणि लोहरी सण साजरा केला जातो, तर आसाममध्ये हा सण बिहू म्हणून आनंदाने साजरा केला जातो. त्याचे नाव आणि उत्सवाची पद्धत प्रत्येक प्रांतात वेगळी आहे.
वेगवेगळ्या समजुतीनुसार या सणाचे पदार्थही वेगवेगळे असतात, पण डाळ आणि तांदळाची खिचडी ही या सणाची मुख्य ओळख बनली आहे. गूळ आणि तुपासह खिचडी खाणे विशेषतः महत्वाचे आहे. याशिवाय मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचेही मोठे महत्त्व आहे.
मकर संक्रांती बॅनर :
नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये तुम्हाला मकर संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा बॅनर डिझाइन दिलेल्या आहेत ते तुम्ही डाऊनलोड करून वापरू शकतात व सोशल मीडिया वर शेअर करू शकतात धन्यवाद.
makar sankranti banner marathi
तिळगूळ घ्या गोड बोला…
मकर संक्रांती
निमित्त सर्वांना गोड गोड शुभेच्छा…!
makar sankranti banner
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
makar sankranti shubhechha banner
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दुःखाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
मकर संक्रांती
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
happy makar sankranti banner 2024
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण !
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
मकर संक्रांती
निमित सर्वाना मंगलमय शुभेच्छा..!!
happy makar sankranti banner
Happy makar sankranti
makar sankranti 2024 banner background
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!
makar sankranti banner 2024
मराठी अस्मिता मराठी मान,
मराठी परंपरांचा मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण !
तिळ गुळ घ्या गोड गोड बोला …
मकर सक्रात
निमित्त आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा .. !
makar sankranti banner background hd
गुळाची गोडी त्याला तिळाची जोडी
नात्याचा गंध त्याला स्नेहाचा बंध..!
मकर संक्रांत
निमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा .. !
makar sankranti banner background marathi
संक्रमण तळपत्या सुर्याचे पर्व
पतंगीच्या भरारींचे निमित्त
तीळगुळाचे संकल्प तेजोमयी नवपर्वाचे…
मकरसंक्रांत निमित्त आपणांस हार्दिक शुभेच्छा..!
makar sankranti banner background
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाया काटय,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा..
मकर संक्रांत
निमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमयी
शुभेच्छा…!
makar sankranti banner editing
कणभर तीळ, मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा !
मकर संक्रांतीच्या
आपणास व आपल्या परिवारास
गोड गोड शुभेच्छा..!
तिळगुळ घ्या, आणि नेहमीसारखेच गोड गोड बोला !
makar sankranti banner in marathi
तिळगूळ घ्या गोड बोला…
मकर संक्रांतीच निमित्त सर्वांन हार्दिक शुभेच्छा…!
makar sankranti shubhechha banner
मकर संक्रांती निमित्त सर्वांन हार्दिक शुभेच्छा…!
makar sankranti wishes banner
सण संक्रांतीचा हा दिन रात्र जेथे समान…
ठेऊनी संस्कृतीचे भान, करूया सर्वांचा मान…
करोनी कार्य महान, वाढवू आपुल्या प्रांताची शान….!
मकर संक्रांत निमित्त
आपणास व आपल्या परिवारास
मंगलमय शुभेच्छा ..!
मकर संक्रांति के बैनर
उंच नभी उडता पतंग संथ
हवेचा त्याला संग
मैत्रीचा हा नाजुक बंध राहो
नाते आपले अखंड
मकर संक्रांत निमित्त आपणांस व
आपल्या परिवारास गोड गोड शुभेच्छा..!
मकर संक्रांती बॅनर 2024
गोड गोड बोला
मकर संक्रांत निमित्त सर्वांना
मंगलमय शुभेच्छा..!
मकर संक्रांती बॅनर डिझाइन
कणभर तीळ, मनभर प्रेम
गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा..!
मकरसंक्रात निमित्त आपणांस व
आपल्या परिवारास मंगलमयी शुभेच्छा..!
मकर संक्रांती बॅनर
संस्कृतीच्या अंगणात सणांचा थाट…
मकरसंक्रांतीने होते नव्या वर्षाची पहाट
अंतःकरणात असावा स्निग्ध ओलावा…
प्रत्येक जिव्हेने मृदु शब्द बोलावा..!
मकर संक्रांती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
makar sankranti banner hd
दिवस संक्रांतीचा
मधुर वाणीचा
रंग उडत्या पतंगाचा
बंध दाटत्या नात्यांचा
तिळगूळ घ्या गोड बोला ..
मकर संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
sankranti banner 2024
“तिळगूळ घ्या गोड बोला “
मकर संक्रांत निमित्त सर्व
नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..!
makar sankranti banner 2024
रंग उडत्या पतंगाचा, बंध दाटत्या नात्यांचा,
असा हा दिवस मकर संक्रांततीचा ….
मकर संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा !
makar sankranti chya hardik shubhechha banner
कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा,
आपुलकी वाढवा तिळगूळूघ्या गोडबोला
मकर संक्रांत निमित्त हार्दिक शुभेच्छा !